Excel शीटवर काम करताना तुम्हाला तुमचा वेळ वाचवायचा असेल किंवा तुम्ही एक्सेल मधे नविन असाल आणि तुम्हाला एक्सेल बद्दल जास्त माहिती नसेल आणि तुम्हाला Excel Complex Formulas वापरून तुमचे काम पूर्ण करायचे असेल तर तुम्ही एक्सेलमध्ये ChatGPT वापरायला शिकले पाहिजे. . या कोर्समध्ये मी तुम्हाला ChatGPT ला अधिक चांगल्या प्रकारे प्रश्न कसे विचारू शकता हे शिकवणार आहात, जेणेकरून ते तुम्हाला तुमच्या प्रश्नाशी संबंधित अचूक steps किंवा अचूक Formula देईल. हा कोर्स सोप्या मराठी भाषेत उपलब्ध आहे.