या कोर्स मधे तुम्हाला Microsoft Excel हे सॉफ्टवेयर प्रक्टिकली शिकायला मिळेल, बेसिक पासून एडवांस पर्यन्त. एक्सेल मध्ये प्रत्येक टॅब ची माहिती तुम्हाला सतीश सरांनी प्रैक्टिकली एक्सप्लेन केली आहे. एक्सेल मधील ऑफिस कामचे सर्व फॉर्मूले पण शिकवले आहेत। ????????????
✅ Bonus Courses:
Microsoft PowerPoint Course
Microsoft Word Course
In this course you will learn Complete Excel from Beginners to Advance, Including Formulas, Pivot Table, Charts, Lookup Formulas, Interview Question, Office 365 Formulas & More Excel Course by Satish Dhawale Sir)
Course Features
✅सर्व Videos सरळ सोप्या मराठी भाषेमध्ये
✅ Excel बेसिक To एडवांस कोर्स
✅100 + DETAIL वीडियोस
✅100 + कोर्स प्रैक्टिस फाइल्स
✅कोर्स कम्पलीशन सर्टिफिकेट
✅इंस्टेंट एक्सेस
⬇️ Download Video in APP
Free BONUSES Worth Rs.2500/-
✅ Microsoft Word Course
✅ Microsoft PowerPoint Course
This course is Created by: Satish Dhawale
नमस्कार मित्रांनो, मी सतीश ढवळे. मला संगणक शिकवण्याच्या क्षेत्रात 16 वर्षांचा अनुभव आहे. मी ऑफलाइन कंप्युटर संस्थेच्या क्षेत्रात कंप्युटर शिक्षक राहिलो आहे. जिथे मी 16 वर्षांच्या कालावधीत 40000 हून अधिक विद्यार्थ्यांना कंप्यूटर चे शिक्षण दिले. त्यानंतर मी माझे YouTube चॅनेल Learn More सुरू केले, जिथे लोकांना माझी शिकवण्याची शैली आवडली आणि त्यांच्या प्रेमामुळे मी यशस्वी झालो. सध्या मी 7 यूट्यूब चॅनेल सांभाळत आहे. YouTube: 7 Silver and 1 Gold Button Award Winner for their 7 YouTube Channels